MahaTransco Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण भरती सुरु

MahaTransco Bharti 2023

MahaTransco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ०५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited  has issued the notification regarding the recruitment of the different Posts. There are total 05 vacancies available for this post in Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 19 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

MahaTransco Bharti 2023

Important information about MahaTransco Bharti :

Total Post05

Post Name:

Post No.Post NameNo. of Vacancies
1.Executive Director (Projects)01
2.Chief Engineer (Transmission)01
3.Superintending Engineer (Transmission)02
4.General Manager (Finance and Accounts)01
Total05

Education:

  1. Executive Director (Projects) – Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology
  2. Chief Engineer (Transmission) – Bachelors Degree in Electrical Engineering / Technology
  3. Superintending Engineer (Transmission) – Bachelors Degree in Electrical Engineering / Technology
  4. General Manager (Finance and Accounts) – CA/ICWA Final Passed

Age Limit : –

  1. Executive Director (Projects) – 59 Years
  2. Chief Engineer (Transmission) – 50 to 55 Years
  3. Superintending Engineer (Transmission) – 45 to 50 Years
  4. General Manager (Finance and Accounts) – 48 Years

Application Mode :

  • Online

Job Location:

  • All Maharashtra

Salary :

  1. Executive Director (Projects) – RS. 2,48,947/-
  2. Chief Engineer (Transmission) – Rs. 2,30,142/-
  3. Superintending Engineer (Transmission) – Rs. 1,79,617/-
  4. General Manager (Finance and Accounts) – Rs. 2,03,758/-

Official Website :- mahatransco.in

MahaTransco Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 19 July 2023

More Recruitments like this :-

SEBI Bharti 2023 | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२३

Western Railway Mega Bharti 2023 [3624 Vacancies] 

Maharashtra Forest Department Bharti 2023 [ 2357 Vacancies]

Loco Pilot Bharti 2023 | भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट पदासाठी भरती सुरु

UPSC ( Union Public Service Commission ) Recruitment 2023 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २६१ जागांची भरती सुरु

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०५

पदाचे नाव :-

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
1.कार्यकारी संचालक (प्रकल्प)01
2.मुख्य अभियंता (पारेषण)01
3.अधीक्षक अभियंता (पारेषण)02
4.महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)01
एकूण05

वयोमर्यादा :-

  1. कार्यकारी संचालक (प्रकल्प)५९ वर्षे
  2. मुख्य अभियंता (पारेषण)५० ते ५५ वर्षे
  3. अधीक्षक अभियंता (पारेषण)४५ ते ५० वर्षे
  4. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)४८ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  1. कार्यकारी संचालक (प्रकल्प) – इंजिनीरिंग शाखेचा पदवीधर
  2. मुख्य अभियंता (पारेषण) – इंजिनीरिंग शाखेचा पदवीधर
  3. अधीक्षक अभियंता (पारेषण) – इंजिनीरिंग शाखेचा पदवीधर
  4. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – CA / ICWA पास

कामाचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

पगार :-

  1. कार्यकारी संचालक (प्रकल्प) – RS. 2,48,947/-
  2. मुख्य अभियंता (पारेषण) – Rs. 2,30,142/-
  3. अधीक्षक अभियंता (पारेषण) – Rs. 1,79,617/-
  4. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – Rs. 2,03,758/-

अधिकृत संकेतस्थळ :- mahatransco.in

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. MahaTransco Bharti मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ अशी आहे.

२. MahaTransco Bharti या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF 



Leave a comment