MahaVitaran Recruitment 2024
MahaVitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कनिष्ठ सहाय्यक” पदांसाठी एकूण ४६८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
महावितरणची ४६८ जागांची कनिष्ठ सहाय्यक [ लेखा ] पदासाठीच्या जाहिरातीला अर्ज करण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. आता अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख २० मे २०२४ आहे. सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, तसेच अर्ज करण्याची तारीख पुढे गेली असल्यामुळे शक्यता आहे की परीक्षेची तारीख देखील पुढे जाऊ शकते. सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा. या जाहिरातीबद्दल नवीन माहिती हाती लागताच तुम्हाला पुढील अपडेट दिला जाईल.
The Maharashtra State Electricity Distribution Company had issued the notification regarding the recruitment of the Junior Assistant Accountant Posts. There are total 468 vacancies available for this post in Mahavitaran. The Candidates who are interested and eligible for this posts in