MES Pune Recruitment 2024
MES Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Assistant Teacher, Clerk, Peon, Librarian“ पदांसाठी एकूण 46 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. जाहिरातीच्या १५ दिवसात अर्ज करणे गरजेचे आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Maharashtra Education Society :
महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी ही बालवर्गापासून पदवीधरापर्यंत शिक्षण देणारी संस्था आहे. जेव्हा १८६० साली या संस्थेची स्थापना करण्यात आली तेव्हा या संस्थेचे नाव नाव पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन असे ठेवण्यात आले. सन १९२२ साली पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन चे रूपांतर महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीमध्ये झाले. महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीमध्ये निघालेली हि भरती नोकरीची उत्तम संधी आहे.
MES Pune Recruitment 2024
महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी पुणे भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 46
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Assistant Teacher | 38 |
Clerk | 01 |
Peon | 07 |
Librarian | 01 |
एकूण | 46 |