NPCIL Recruitment 2024: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Executive Trainees” पदांसाठी एकूण 400 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईनपद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याWhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is NPCIL :
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [ NPCIL ] हे भारत सरकारच्या अणुऊर्जा नियंत्रणासाठी केलेला उपक्रम आहे. सप्टेंबर १९८७ साली न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. मुंबई शहरात या कंपनीचे मुख्यालय आहे. भारतात अणुऊर्जेच्या मदतीने वीजनिर्मितीचे कामसुद्धा या कंपनीद्वारे केले जाते. सध्याच्या घडीला जवळपास १२,००० कर्मचारी या कंपनीमध्ये कार्यरत आहेत.
NPCIL Recruitment 2024
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडभरतीसंबंधी महत्वाची माहिती :