PCMC Recruitment 2024
PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Medical Officer, Staff Nurse, Multipurpose Health Worker“ पदासाठी एकूण 201 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the PCMC :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची स्थापना ११ ऑक्टोबर १९८२ रोजी करण्यात आली. या महानगरपालिकेमध्ये येणारे विभाग असे आहेत की पिंपरी , अकुर्डी , चिंचवड , निगडी आणि काही उत्तर पूर्व पुण्याचा भाग. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन हे पिंपरी या शहरात आहे. या महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागांमध्ये सुव्यवस्था राखण्याचे काम महानगरपालिका करत असते
PCMC Recruitment 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 201
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Medical Officer | 67 |
Staff Nurse | 67 |
Multipurpose Health Worker | 67 |
एकूण | 201 |