Press Council of India Recruitment 2024
Press Council of India Recruitment 2024 : प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Stenographer Grade C” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 अशी आहे. शेवटच्या तारखेनंतर अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Press Council of India Recruitment :
प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही एक स्वायत्त संस्था आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना १९६६ साली करण्यात आली. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया हि संस्था पत्रकार क्षेत्रातील सर्व गोष्टीवर नजर ठेवून असते. प्रेस काउन्सिल कायदा १९७८ च्या अनुसार हि संस्था आपले काम करते. अश्या या संस्थेमध्ये पर्मनंट नोकरीची चांगली संधी आहे.
Press Council of India Recruitment 2024
प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 03
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Stenographer Grade C | 03 |
पात्रता Press Council of India भरती :
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
Stenographer Grade C | > Graduate > Knowledge of Computer > Person holding post of Stenographer |
Press Council of India भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|