Pune ZP Recruitment 2023 | पुणे जिल्हा परिषद भरती

Pune ZP Recruitment 2023

Pune ZP Recruitment 2023 : पुणे जिल्हा परिषद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ८९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही. मुलाखत प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी घेतली जाईल. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The ZP Pune has issued the notification regarding the recruitment of the Various Posts.  There are total 89 vacancies available for this post in ZP Pune. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is not mentioned. Interviews will be conducted on Tuesday of every week. All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Pune ZP Recruitment 2023

Important Information About Pune ZP Recruitment 2023 :

Total Post 89

Post Name For Pune ZP Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Medical Officer31
Arogya Sevak [ Male ]58
Total89

Eligibility For Pune ZP Recruitment 2023 :

Post NameEligibility
Medical OfficerMBBS
Arogya Sevak [ Male ]12th Pass

Salary For Pune ZP Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Medical Officer₹ 60,000
Arogya Sevak [ Male ]₹ 18,000

Application Mode : Offline

Job Location : Pune

Official Website :- zppune.org

Pune ZP Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date Of Application Is Not Mentioned

More Recruitments like this :-

NHRC Recruitment 2023 | राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती

Maharashtra Security Mumbai Bharti | महाराष्ट्र राज्य महामंडळ सुरक्षा मुंबई भरती

IDBI Bank Notification | IDBI बँक भरती

Krushi Sevak Nashik Bharti | कृषी सेवक पदासाठी नाशिक येथे भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

Hingoli District Bharti 2023 | हिंगोली जिल्हा अंतर्गत १०० जागांसाठी भरती

BEL Recruitment 2023 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती

RBI Assistant Recruitment 2023 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

Hindustan Copper Limited Recruitment | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

पुणे जिल्हा परिषद भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ८९

पुणे जिल्हा परिषद भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी३१
आरोग्य सेवक [ पुरूष ]५८
एकूण८९

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

पुणे जिल्हा परिषद भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS
आरोग्य सेवक [ पुरूष ]१२ वी पास

पुणे जिल्हा परिषद भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
वैद्यकीय अधिकारी₹ ६०,०००
आरोग्य सेवक [ पुरूष ]₹ १८,०००

कामाचे ठिकाण :- पुणे

अधिकृत संकेतस्थळ :- zppune.org

पुणे जिल्हा परिषद भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. पुणे जिल्हा परिषद भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF 1 / PDF 2



Leave a comment