Sainik School Satara Bharti 2024
Sainik School Satara Bharti 2024 : सैनिक स्कुल सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “TGT , वॉर्ड बॉय” पदांसाठी एकूण ०५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
सैनिक स्कुल सातारा है भारतातील ३३ सैनिक स्कुल पैकी एक स्कुल आहे. भारत सरकारने १९६१ साली सातारा येथे या सैनिक स्कुलची स्थापना केली. या सैनिक स्कुलमध्ये मुलं मुलींना NDA [ National Defence Academy ] साठी तयार केले जाते. सातारा शहरामध्ये पुणे बंगलोर महामार्गावर हि शाळा स्थित आहे. साताऱ्यातील सैनिक स्कुल है CBSE [ Central Board of Secondary Education ] च्या अंतर्गत येते.
Sainik School Satara Bharti 2024
सैनिक स्कुल सातारा भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ०५
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
TGT | ०३ |
वॉर्ड बॉय | ०२ |
एकूण | ०५ |
शैक्षणिक पात्रता Sainik School Satara भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
TGT | > संबंधित विषयांमध्ये पदवीधर किमान ५०% गुण किंवा > संबंधित विषयांमध्ये B.Ed. |
वॉर्ड बॉय | > किमान १० वी पास |
Sainik School Satara भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
TGT | २१ ते ३५ वर्षे |
वॉर्ड बॉय | १८ ते ५० वर्षे |