Shivkrupa Patpedhi Mumbai Bharti
Shivkrupa Patpedhi Mumbai Bharti : शिवकृपा पतपेढी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Clerk” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 अशी आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Shivkrupa Patpedhi :
शिवकृपा सहकारी पतपेढी संस्था ही मुंबई विभागातील पतपेढी संस्था आहे. व्यवसायांना कर्ज देण्याचे किंवा बँकिंग सुविधा पुरवण्याचे काम पतपेढी करत असतात. अजूनही देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बँक पोचल्या नाही आहेत, पण अश्या क्षेत्रात देखील पतपेढ्या लोकांपर्यंत वित्तीय सुविधा पोचवण्याचे काम करत आहेत.
Shivkrupa Patpedhi Mumbai Bharti
शिवकृपा पतपेढी मुंबई भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- –
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Clerk | – |