District Court Ahmednagar Bharti – जिल्हा न्यायालय भरती

District Court Ahmednagar Bharti District Court Ahmednagar Bharti : अहमदनगर जिल्हा न्यायालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सफाईगार” पदांसाठी एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल … Read more