BMC License Inspector Bharti 2024 | BMC Recruitment

BMC License Inspector Bharti 2024 BMC License Inspector Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “License Inspector“ पदांसाठी एकूण 118 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more