NPCIL Recruitment 2023 | NPCIL अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरु

NPCIL Recruitment 2023 NPCIL Recruitment 2023 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वैद्यकीय अधिकारी” पदांसाठी एकूण २१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more