SBI Apprentice Recruitment | स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती

State Bank of India

SBI Apprentice Recruitment SBI Apprentice Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी एकूण ६१६० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे … Read more