UPSC ( Union Public Service Commission ) Recruitment 2023 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २६१ जागांची भरती सुरु

UPSC Recruitment 2023

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण २६१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

Union Public Service Commission has issued the notification regarding the recruitment of the different Posts. There are total 261 vacancies available for this post in UPSC . The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 13 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

UPSC Recruitment 2023

Important information about UPSC Recruitment 2023 :

Total Post261

Post Name:

  1. Air Worthiness Officer 80
  2. Air Safety Officer 40
  3. Livestock Officer 06
  4. Junior Scientific Officer 05
  5. Public Prosecutor 23
  6. Junior Translation Officer 86
  7. Assistant Engineer Grade-I 03
  8. Assistant Survey Officer 07
  9. Principal Officer (Engineering cum-Joint Director General (Technical) 01
  10. Senior Lecturer 06

Education:

  1. Physics/Mathematics/Aircraft Maintenance Degree or Aeronautical/Mechanical/Electrical/Electronics/Telecommunication Engineering Degree. & AME B1 or B2 license & 03 years experience
  2. Graduate in Aeronautical Engineering
  3. Degree in Veterinary Science and Animal Husbandry & 03 years experience.
  4. Post Graduate Degree in Physics / Mathematics / Applied Mathematics / Botany / Zoology / Microbiology / Biotechnology / Biochemistry / Physical Anthropology / Genetics or Forensic Science or M.Sc/B.E/B.Tech & 03 years experience
  5. LLB & 07 years experience
  6. Hindi/English Post Graduate Degree & Hindi/English Translation Diploma
  7. Engineering Degree/AMIE or Mining/Mechanical/Drilling Engineering Degree
  8. Engineering Degree/AMIE or Mining/Mechanical/Drilling Engineering Degree & 02 years experience
  9. Certificate of Qualification of Marine Engineer Officer Class-I (Steam or Motor or Combined Steam and Motor) or equivalent
  10. MD/MS & 03 years experience

Age Limit : – As on 13 July 2023

  • Post No .1, 2, 3, 5 : upto 35 years
  • Post No. 4, 6, 7, 8 : upto 30 years.
  • Post No. 9, 10 : upto 50 years.

Application Mode :

  • Online

Job Location:

  • All India

Fee :

  • General / OBC / EWS – ₹ 25
  • SC / ST / PwD / Women – No Fee

Official Website :- upsc.gov.in

UPSC Recruitment 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 13 July 2023

More Recruitments like this :-

SEBI Bharti 2023 | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२३

Western Railway Mega Bharti 2023 [3624 Vacancies] 

Maharashtra Forest Department Bharti 2023 [ 2357 Vacancies]

Loco Pilot Bharti 2023 | भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट पदासाठी भरती सुरु

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती संबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २६१

पदाचे नाव :-

  1. एयर वॉर्थीनेस ऑफिसर ८०
  2. एयर सेफ्टी ऑफिसर ४४
  3. पशुधन अधिकारी ०६
  4. ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर ०५
  5. पब्लिक प्रॉसिक्यूटर २३
  6. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ८६
  7. असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I ०३
  8. असिस्टंट सर्व्हे ऑफिसर ०७
  9. प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल ( टेक्निकल ) ०१
  10. सिनियर लेक्चरर ०६

वयोमर्यादा :- १३ जुलै २०२३ पर्यंत

  • पद क्र. 1, 2, 3, 5 : 35 वर्षांपर्यंत.
  • पद क्र. 4, 6, 7, 8 : 30 वर्षांपर्यंत.
  • पद क्र. 9 10 : 50 वर्षांपर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  1. फिजिक्स / गणित / एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी & AME B1 किंवा B2 परवाना & 03 वर्षे अनुभव
  2. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी
  3. पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी & 03 वर्षे अनुभव
  4. फिजिक्स / गणित / उपयोजित गणित / बॉटनी / जूलॉजी / मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री / फिजिकल एन्थ्रोपोलॉजी / जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc /B.E / B.Tech & 03 वर्षे अनुभव
  5. LLB & 07 वर्षे अनुभव
  6. हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी & हिंदी / इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
  7. इंजिनिअरिंग पदवी / AMIE किंवा माइनिंग / मेकॅनिकल / ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी
  8. इंजिनिअरिंग पदवी / AMIE किंवा माइनिंग / मेकॅनिकल / ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी & 02 वर्षे अनुभव
  9. सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर) किंवा समतुल्य
  10. MD / MS & 03 वर्षे अनुभव

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

शुल्क :-

  • General / OBC / EWS – ₹ 25
  • SC / ST / PwD / Women – मोफत

अधिकृत संकेतस्थळ :- upsc.gov.in

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. UPSC Recruitment 2023 मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२३ अशी आहे.

२. UPSC Recruitment 2023 या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website


Download PDF 



Leave a comment