Uttarakhand Cooperative Bank Recruitment
Uttarakhand Cooperative Bank Recruitment : उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Clerk cum Cashier, Junior Branch Manager, Senior Branch Manager, Assistant Manager, Manager“ पदांसाठी एकूण 233 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Uttarakhand Cooperative Bank Department :
उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था हि उत्तराखंड सरकारची कोऑपरेटिव्ह बँकांची संस्था आहे. या संस्थे अंतर्गत उत्तराखंड राज्याच्या 11 बँक येतात. District Cooperative Bank Ltd Dehradun , Haridwar District Cooperative Bank Ltd Roorkee , Nainital District Cooperative Bank Ltd Haldwani, Chamoli District Cooperative Bank Ltd Gopeshwar, Kotdwar District Cooperative Bank Ltd Kotdwar, Uttarkashi District Cooperative Bank Ltd Uttarkashi , Almora District Cooperative Bank Ltd Almora, Udham Singh Nagar District Cooperative Bank Ltd Rudrapur, Tehri Gharwal District Cooperative Bank Ltd New Tehri , Pithoragarh District Cooperative Bank Ltd Pithoragarh , Uttarakhand State Cooperative Bank ltd या 11 बँका या संस्थेमध्ये येतात.

Uttarakhand Cooperative Bank Recruitment
उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 233
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Clerk cum Cashier | 162 |
Junior Branch Manager | 54 |
Senior Branch Manager | 09 |
Assistant Manager | 06 |
Manager | 02 |
Total | 233 |