Doon University Recruitment 2024
Doon University Recruitment 2024 : दून विद्यापीठ डेहराडून यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Junior Research Fellow” पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Doon University :
दून विद्यापीठ हे उत्तराखंड राज्यातील डेहराडून या शहरातील एक विद्यापीठ आहे. दून विद्यापीठात विविध विषयांवर शिक्षण दिले जाते. उत्तराखंड राज्यातील नावाजलेल्या विद्यापीठामध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी भरती निघाली आहे.
Doon University Recruitment 2024
दून विद्यापीठ भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 01
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Junior Research Fellow | 01 |
पात्रता Doon University Recruitment 2024 :
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
Junior Research Fellow | MTech / MS in Computer Science & Engineering / IT /CS or MCA / MSC [ Computer Science ] with 60% Marks |
Doon University Recruitment 2024 वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
Junior Research Fellow | 30 वर्षे |
Doon University Recruitment 2024 पगार :
पदाचे नाव | Salary [ ₹ ] |
---|---|