Talathi Bharti 2023 | तलाठी सरळसेवा भरती सुरु

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “तलाठीपदांसाठी एकूण ४६४४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

Maharashtra Revenue Department has issued the notification regarding the recruitment of the Talathi Posts. There are total 4644 vacancies available for this post in Maharashtra Revenue Department. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 17 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Talathi Bharti 2023

Important information about Talathi Bharti 2023 :

Total Post4644

Post Name: Talathi ( Group C )

1. Ahmednagar25019. Nagpur 177
2. Akola 4120. Nanded119
3. Amravati5621. Nandurbar54
4. Sambhajinagar16122. Nashik268
5. Beed18723. Osmanabad110
6. Bhandara6724. Parbhani105
7. Buldana4925. Pune383
8. Chandrapur16726. Raigad241
9. Dhule20527. Ratnagiri185
10. Gadchiroli 15828. Sangli 98
11. Gondia6029. Satara153
12. Hingoli7630. Sindhudurg143
13. Jalna11831. Solapur197
14. Jalgaon20832. Thane65
15. Kolhapur5633. Vardha78
16. Latur6334. Vashim19
17. Mumbai Suburban4335. Yavatmal123
18. Mumbai City1936. Palghar142

Education:

  • Any Graduate

Age Limit : – As on 17 July 2023

  • 18 to 38 years { Reserved Category 5 years relaxation }

Application Mode :

  • Online

Job Location:

  • All Maharashtra

Fee :

  • Open Category – ₹ 1000 /-
  • Reserved Category – ₹ 900 /-

Official Website :- mahabhumi.gov.in

Talathi Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 17 July 2023

More Recruitments like this :-

SEBI Bharti 2023 | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२३

Western Railway Mega Bharti 2023 [3624 Vacancies] 

Maharashtra Forest Department Bharti 2023 [ 2357 Vacancies]

Loco Pilot Bharti 2023 | भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट पदासाठी भरती सुरु

UPSC ( Union Public Service Commission ) Recruitment 2023 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २६१ जागांची भरती सुरु

तलाठी सरळसेवा भरती संबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ४६४४

पदाचे नाव :- तलाठी ( गट क )

1. अहमदनगर25019. नागपूर177
2. अकोला4120. नांदेड119
3. अमरावती5621. नंदुरबार54
4. संभाजीनगर16122. नाशिक268
5. बीड18723. उस्मानाबाद110
6. भंडारा6724. परभणी105
7. बुलढाणा4925. पुणे383
8. चंद्रपूर16726. रायगड241
9. धुळे20527. रत्नागिरी185
10. गडचिरोली15828. सांगली98
11. गोंदिया6029. सातारा153
12. हिंगोली7630. सिंधुदुर्ग143
13. जालना11831. सोलापूर197
14. जळगाव20832. ठाणे65
15. कोल्हापूर5633. वर्धा78
16. लातूर6334. वाशिम19
17. मुंबई उपनगर4335. यवतमाळ123
18. मुंबई शहर1936. पालघर142

वयोमर्यादा :- १७ जुलै २०२३ पर्यंत

  • १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्गीय ५ वर्षे सूट )

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  • कोणत्याही शाखेचा पदवीधर

कामाचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क :-

  • खुला प्रवर्ग ₹ १००० रुपये
  • मागासवर्गीय ₹ ९०० रुपये

अधिकृत संकेतस्थळ :- mahabhumi.gov.in

तलाठी सरळसेवा भरती २०२३

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. Talathi Bharti 2023 मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ अशी आहे.

२. Talathi Bharti 2023 या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF 



Leave a comment